anuradha paudwal aala aala vara şarkı sözleri

आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप नव्या नवतीचं बाई लकाकतं रूप माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप माखलं ग ऊन जणू हळदीचा लेप ओठी हसू पापणीत आसवांचा झरा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा आजवरी यांना किती जपलं जपलं काळजाचं पानी किती शिपलं शिपलं आजवरी यांना किती जपलं जपलं आजवरी यांना किती जपलं जपलं काळजाचं पानी किती शिपलं शिपलं चेतवून प्राण यांना दिला ग उबारा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा येगळी माती आता ग येगळी दुनिया येगळी माती आता ग येगळी दुनिया आभाळाची माया बाई करील किमया फुलंल बाई पावसानं मुलुख ग सारा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा आला आला वारा संगे पावसाच्या धारा पाठवणी करा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा सया निघाल्या सासुरा
Sanatçı: Anuradha Paudwal
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 5:08
Toplam: kayıtlı şarkı sözü
Anuradha Paudwal hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı