anuradha paudwal he chandane phoolani shimpit şarkı sözleri
हे चांदणे फुलांनी
शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या
दवांत न्हाली ओल्या
दवांत न्हाली
हे चांदणे फुलांनी
शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या
दवांत न्हाली ओल्या
दवांत न्हाली
तारे निळ्या नभांत हे
गूज सांगतात
का रंग वेगळा हा
फुलत्या नव्या कळीस
तारे निळ्या नभांत हे
गूज सांगतात
का रंग वेगळा हा
फुलत्या नव्या कळीस
ओठांतल्या स्वराला
ओठांतल्या स्वराला का
जाग आज आली
धरती प्रकाश वेडी ओल्या
दवांत न्हाली ओल्या
दवांत न्हाली
तो स्पर्श चंदनाचा की
गंध यौवनाचा
उधळीत रंग आला
स्वप्नांतल्या स्वरांचा
तो स्पर्श चंदनाचा की
गंध यौवनाचा
उधळीत रंग आला
स्वप्नांतल्या स्वरांचा
ती रात्र धुंद होती ती
रात्र धुंद होती
स्वप्नात दंगलेली
धरती प्रकाश वेडी ओल्या
दवांत न्हाली ओल्या
दवांत न्हाली
हे चांदणे फुलांनी
शिंपीत रात्र आली
धरती प्रकाश वेडी ओल्या
दवांत न्हाली ओल्या
दवांत न्हाली