anuradha paudwal raat ashi preet ashi şarkı sözleri
ला ला ला ला ला ला
रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली
तु असा दूर का
सजना ये ना
ओ रात अशी ही प्रीत रसीली
तु असा दूर का
सजना ये ना ओ
रात अशी ही प्रीत रसीली
बेधुंद हा गंध स्वप्नाळली रातरानी
ताऱ्यात वाऱ्यात पाण्यापरी प्रेम गाणी
बेधुंद हा गंध स्वप्नाळली रातरानी
ताऱ्यात वाऱ्यात पाण्यापरी प्रेम गाणी
ओ मी इथे प्रीती दे सजनी ये ना
ओ रात अशी ही प्रीत रसीली
मी इथे प्रीती दे सजनी ये ना
रात अशी ही प्रीत रसीली
ला ला ला ला ला ला
नयनात अधरात हृदयात तू तू तूचे राणी
भाळी तुझ्या लावितो चांदनी ही मी जानी
नयनात अधरात हृदयात तू तू तूचे राणी
भाळी तुझ्या लावितो चांदनी ही मी जानी
ओ मी तुझी स्वामिनी
सजना
ओ रात अशी ही प्रीत रसीली
तु असा दूर का
सजना ये ना
ओ रात अशी ही प्रीत रसीली
मी इथे प्रीत दे सजनी
ओ रात अशी ही प्रीत रसीली
रात अशी ही प्रीत रसीली