anuradha paudwal rajanigandha jeevani ya şarkı sözleri
आ आ आ आ आ आ
रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
मनमीत आला तिच्या पाऊली
रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
फुलल्या मनाच्या मुक्या पाकळया
झुलल्या लता आज प्रीतीतल्या
अशी आली प्रीती ल्याली
अशी आली प्रीती ल्याली नवी ही कळी
रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
रजनी अशी ही निळी सावळी
किरणांत न्हाली धरा मलमली
अशा वेळी प्रिया येई
अशा वेळी प्रिया येई फुले लाजली
रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
मनमीत आला तिच्या पाऊली
रजनीगंधा जीवनी या बहरुनी आली
बहरुनी आली बहरुनी आली