asha bhosle तुझी माझी şarkı sözleri

तुझीमाझी प्रीत जमली नदीकाठी तुझीमाझी प्रीत जमली नदीकाठी सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी तुझीमाझी प्रीत जमली नदीकाठी पिरतीचा ग तरू वाढं हळूहळू पिरतीचा ग तरू वाढं हळूहळू तहानभूक हरू जिवलगासाठी चाफ्याचा ग वास अन्‌ पिरतीचा ग ध्यास चाफ्याचा ग वास अन्‌ पिरतीचा ग ध्यास लपंल्‌ कसा जरी केली आटाकाटी सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी तुझीमाझी प्रीत जमली नदीकाठी इवलीइवली खोपी अंगण पुढं-पाठी इवलीइवली खोपी अंगण पुढं-पाठी बिघाभर रान माझं वढ्याकाठी बिघाभर रान माझं वढ्याकाठी तुझीमाझी प्रीत जमली नदीकाठी सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी तुझीमाझी प्रीत जमली नदीकाठी पिकला हरभरा, गहू तरारला पिकला हरभरा, गहू तरारला चिमणा चांद आला माझ्या पोटी नगं शेहरगाव नगं नाणं-सोनं नगं शेहरगाव नगं नाणं-सोनं देवाघरचं लेणं अम्हांसाठी सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी सांजपारी पडल्या चोरून भेटीगाठी
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:00
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı