asha bhosle aaj tujh sathi şarkı sözleri
आज तुजसाठी या पाउलांना
आज तुजसाठी या पाउलांना रे पंख फुटले
झनक झन झन् मदिर सरगम अधीर मन झाले
आज तुजसाठी या पाउलांना आज तुजसाठी
प्रीती अनोखी आली बहारा
देही नशेचा नाचे पिसारा
धुंदीत जग हे आता नाहले
धुंदीत जग हे आता नाहले
प्रीती अनोखी आली बहारा
सा ग म ध नि ध ध नि ध
नि सा नि सा ग ग सा नि सा नि ध नि म ग नि नि नि ध सा म म ग ग ग सा
नि सा नि सा नि सा ग म ग म ग
झनक झन झन् मदिर सरगम अधीर मन झाले
आज तुजसाठी या पाउलांना
आज तुजसाठी या पाउलांना रे पंख फुटले
झनक झन झन् मदिर सरगम अधीर मन झाले
आज तुजसाठी आज तुजसाठी आज तुजसाठी