asha bhosle aali aali sar hi şarkı sözleri

आली आली आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात आली आली छुम्‌ छुम्‌ पैंजण पायी बांधून छुम्‌ छुम्‌ पैंजण पायी बांधून सजले मी दिनरात आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात आली आली मला प्रीतिची झाली बाधा गोकुळची झाले राधा हो मला प्रीतिची झाली बाधा गोकुळची झाले राधा नंदनवन खुलले फुलले माझिया हृदयात आली आली आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात आली आली हसते मजला यमुनेचे जळ हसते मजला यमुनेचे जळ कदंब हसतो गाली अवखळ कदंब हसतो गाली अवखळ हरिची मुरली मधुर छेडिते धून नवी अधरात आली आली आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात आली आली दृष्ट लागू नये सौख्याला अनुपम या सौभाग्याला दृष्ट लागू नये सौख्याला अनुपम या सौभाग्याला मोद मनी मानसी दाटे मावेना गगनात आली आली आली आली सर ही ओली खुलवित धुंद अशी बरसात आली आली
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 4:05
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı