asha bhosle aina dupari şarkı sözleri

ऐन दुपारी यमुना तिरी ऐन दुपारी यमुना तिरी खोडी उगी काढली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली ऐन दुपारी यमुना तिरी खोडी उगी काढली काढली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा आ आ आ जळी वाकून मी घट भरताना कुठून अचानक आला कान्हा गुपचुप येवून पाठी मागुन गुपचुप येवून पाठी मागुन माझी वेणी ओढली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली समोर ठाके उभा आडवा हातच धरला अंगाला हाथ लावायचा काही कारण होता का समोर ठाके उभा आडवा हातच धरला माझा उजवा मी ही चिडले मी ही चिडले इरेस पडले मी ही चिडले इरेस पडले वनमाला तोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली ऐन दुपारी यमुना तिरी खोडी उगी काढली काढली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली बाई माझी करंगळी मोडली
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:24
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı