asha bhosle aji mee brahma pahile şarkı sözleri

आ आ आ ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी अगणीत सुरगण वर्णिती ज्यासी कटिकर नटसम चरण विटेवरी कटिकर नटसम चरण विटेवरी उभे राहिले अजि मी ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले एकनाथाच्या भक्तिसाठी धावत आला तो जगजेठी खांदी कावड आवड मोठी पाणी वाहिले अजि मी ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले चोख्यासंगे ढोरे ओढिता चोख्यासंगे ढोरे ओढिता शिणला नाही तो तत्वता जनीसंगे दळिता कांडिता गाणे गाईले अजि मी ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले दामाजीची रसिद पटवली कान्होपात्रा ती उद्धरली अमृतराय म्हणे ऐसी माऊली संकटा वारिले अजि मी ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले अजि मी ब्रह्म पाहिले
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:13
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı