asha bhosle chandarani ka ga şarkı sözleri

चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी चंदाराणी शाळा ते घर घर ते शाळा आम्हां येतो कंटाळा रात्रभर तू चाल चालसी रात्रभर तू चाल चालसी दिवसा तरी मग कोठे निजसी चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी चंदाराणी वारा-वादळ छप्पन वेळा वारा-वादळ छप्पन वेळा थारा नाही आभाळा थारा नाही आभाळा कसा गडे तू तोल राखसी कसा गडे तू तोल राखसी पुढती पुढती पाय टाकिसी चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी चंदाराणी काठी देखिल नसते हाती थोडी नाही विश्रांती चढसी कैसी कशी उतरसी चढसी कैसी कशी उतरसी निळ्या डोंगरी अखंड फिरसी चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी चंदाराणी वाडा घरकुल घरटे नाही वाडा घरकुल घरटे नाही आई नाही अंगाई आई नाही अंगाई म्हणुनिच का तू अवचित दडसी म्हणुनिच का तू अवचित दडसी लिंबामागे जाऊन रडसी चंदाराणी चंदाराणी का ग दिसतेस थकल्यावाणी चंदाराणी
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:23
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı