asha bhosle chindhi bandhite draupadi şarkı sözleri

चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला भरजरी फाडुन शेला भरजरी फाडुन शेला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला बघून तिचा तो भाव अलौकिक मनी कृष्णाच्या दाटे कौतुक कर पाठीवर पडला आपसुख कर पाठीवर पडला आपसुख प्रसन्न माधव झाला प्रसन्न माधव झाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला म्हणे खरी तू माझी भगिनी भाऊ तुझा मी द्रुपदनंदिनी साद घालिता येईन धावुनी साद घालिता येईन धावुनी प्रसंग जर का पडला प्रसंग जर का पडला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला प्रसंग केसा येईल मजवर पाठीस असशी तू परमेश्वर बोले कृष्णा दाटून गहिवर बोले कृष्णा दाटून गहिवर पूर लोचना आला पूर लोचना आला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला चिंधी बांधिते द्रौपदी हरीच्या बोटाला
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:27
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı