asha bhosle dadacha ghar bai unhat şarkı sözleri

तुझी नि माझी जंमत वहिनी तुझी नि माझी जंमत वहिनी ऐक सांगते कानात ऐक सांगते कानात आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात दादाचं घर बाई उन्हात उगाच करतो खोडी ग, मलाच म्हणतो वेडी ग उगाच करतो खोडी ग मलाच म्हणतो वेडी ग तुला चिडवितो, मला रडवितो आणिक हसतो गालात आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात दादाचं घर बाई उन्हात खेळ मला ग आणी ना साडी तुजला देईना खेळ मला ग आणी ना साडी तुजला देईना ऐट दाखवी वरती आणिक सदा तो अपुल्या तोऱ्यात आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात दादाचं घर बाई उन्हात वहिनी का ग हिरमुसली नकोच का शिक्षा असली वहिनी का ग हिरमुसली नकोच का शिक्षा असली शिक्षा असली फितूर होशिल दादाला फितूर होशिल दादाला ही शंका येते मनात आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात दादाचं घर बाई उन्हात तुझी नि माझी जंमत वहिनी तुझी नि माझी जंमत वहिनी ऐक सांगते कानात ऐक सांगते कानात आपण दोघी बांधू या ग दादाचं घर बाई उन्हात दादाचं घर बाई उन्हात
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 2:51
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı