asha bhosle devroop hovoo sagale şarkı sözleri

देवरूप होऊ सगळे देवरूप होऊ सगळे आम्ही एकियाच्या बळे देवरूप होऊ सगळे देवरूप होऊ सगळे सप्तसागराला शक्ती बिंदु बिंदु मिळता पाणी सप्तसागराला शक्ती बिंदु बिंदु मिळता पाणी एकजीवी अणुरेणूची युगे युगे फिरते धरणी प्रेमभाव स्वप्नी वचनी प्रेमभाव स्वप्नी वचनी पांचामुखी ईश्वर बोले देवरूप होऊ सगळे देवरूप होऊ सगळे भूकबळी पक्षी धरता पारध्याने टाकुन जाळे भूकबळी पक्षी धरता पारध्याने टाकुन जाळे पंख गुंतवुनी पंखी एकरूप पक्षी झाले गळ्यामध्ये घालुन गळे गळ्यामध्ये घालुन गळे मृत्युलाच मारून गेले देवरूप होऊ सगळे देवरूप होऊ सगळे वाढवीत भेदभावा दुष्टतेचा फिरतो कावा वाढवीत भेदभावा दुष्टतेचा फिरतो कावा गाठुनिया भोळ्या जीवा अंधारात घालित घावा चित्त नित्य सावध ठेवा चित्त नित्य सावध ठेवा एकलक्षी लावुनि डोळे देवरूप होऊ सगळे आम्ही एकियाच्या बळे देवरूप होऊ सगळे देवरूप होऊ सगळे
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:04
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı