asha bhosle gandha ha shwas ha sparsh ha sangato şarkı sözleri

गंध हा श्वास हा स्पर्श हा सांगतो तूच तो तूच तो तूच तो हे धुंद डोळे नशिले नशिले मला वेड यांनिच रे लाविले हे ओठ राजा रसिले रसिले स्वप्‍नात रे मीच ओलावले हे ओळखिचे तुझे हासणे माझी मला खूण आता कळे या मनी जो कुणी दिलरूबा छेडितो तूच तो तूच तो तूच तो तूरु रु रु ला ला ला ये राजसा हा दुरावा कशाला घडी मीलनाची उभी राहिली या झिंगलेल्या गुलाबी निशेची किती काळ रे वाट मी पाहिली कितीही लपविले खरे रूप तू मी जाणिले कोण आहेस तू बहुरूपी जो कुणी खेळ हा खेळतो तूच तो तूच तो तूच तो तू तू तू
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:15
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı