asha bhosle hirvya sadis pivli kinar şarkı sözleri

हिरव्या साडीस पिवळी किनार ग रानी लिंबास आला बहार ग हिरव्या साडीस पिवळी किनार ग रानी लिंबास आला बहार ग रानी लिंबास आला बहार ग बाळवयातल्या गौळणी यमुनेच्या जणु अंगणी बाळवयातल्या गौळणी यमुनेच्या जणु अंगणी बाळ कृष्णाशी करिती विहार ग रानी लिंबास आला बहार ग बाळ कृष्णाशी करिती विहार ग रानी लिंबास आला बहार ग रानी लिंबास आला बहार ग वाळवंटी घुमे पावरी रानवारा तसा सुर धरी वाळवंटी घुमे पावरी रानवारा तसा सुर धरी डुलल्या गोळणी हलले शिवार ग रानी लिंबास आला बहार ग डुलल्या गोळणी हलले शिवार ग रानी लिंबास आला बहार ग रानी लिंबास आला बहार ग नाच झाला ग झाला सुरू नाच झाला ग झाला सुरू किती आनंद डोळां भरू नाच झाला ग झाला सुरू किती आनंद डोळां भरू बळी राजाचं देणं उदार ग रानी लिंबास आला बहार ग बळी राजाचं देणं उदार ग रानी लिंबास आला बहार ग रानी लिंबास आला बहार ग
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 2:55
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı