asha bhosle jahali romanchit hi tanu şarkı sözleri

आ आ आ आ आ आ आ आ आ बहरून ये अणु अणु जाहली रोमांचित ही तनू जाहली रोमांचित ही तनू बहरून ये अणु अणु जाहली रोमांचित ही तनू जाहली रोमांचित ही तनू नकळत मिळता नजरा दोन्ही नकळत मिळता नजरा दोन्ही लहरत गेली वीज नसांतुनी गेले बाई मी बावरुनी गेले बाई मी बावरुनी किमया घडली जणू जाहली रोमांचित ही तनू जाहली रोमांचित ही तनू उमलुन आली रात्र चांदणी आ आ उमलुन आली रात्र चांदणी गंध दरवळे फुलावाचुनी गंध दरवळे फुलावाचुनी अंगांगावर लहर चंदनी अंगांगावर लहर चंदनी सुख लागे रुणझुणू जाहली रोमांचित ही तनू जाहली रोमांचित ही तनू दंवापरी ते सुख टपटपले दंवापरी ते सुख टपटपले ओठांनी या अलगद टिपले ओठांनी या अलगद टिपले आजवरी जे हृदयी जपले आजवरी जे हृदयी जपले तेच लाभले जणू जाहली रोमांचित ही तनू जाहली रोमांचित ही तनू आ आ आ आ
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:40
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı