asha bhosle jivalaga rahile re door ghar maze şarkı sözleri

जिवलगा राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे जिवलगा जिवलगा जिवलगा किर्र बोलते घन वनराई सांज सभोती दाटून येई किर्र बोलते घन वनराई सांज सभोती दाटून येई सुखसुमनांची सुखसुमनांची सरली माया पाचोळा वाजे जिवलगा राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे जिवलगा गाव मागचा मागे पडला पायतळी पथ तिमिरी बुडला गाव मागचा मागे पडला पायतळी पथ तिमिरी बुडला ही घटकेची ही घटकेची सुटे सराई मिटले दरवाजे जिवलगा राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे जिवलगा प ध प प ध म प ग म रे गा नी म ध म ध प नि निराधार मी मी वनवासी घेशिल केव्हा मज हृदयासी निराधार मी मी वनवासी घेशिल केव्हा मज हृदयासी तूच एकला तूच एकला नाथ अनाथा महिमा तव गाजे जिवलगा राहिले रे दूर घर माझे पाऊल थकले माथ्यावरचे जड झाले ओझे जिवलगा जिवलगा जिवलगा आ
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 5:24
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı