asha bhosle kon aavade adhik tula [gavlan] şarkı sözleri

सांग मला रे सांग मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला आई दिसते गोजिरवाणी आई गाते सुंदर गाणी आई दिसते गोजिरवाणी आई गाते सुंदर गाणी तऱ्हेतऱ्हेचे खाऊ येती बनवायाला सहज तिला आई आवडे अधिक मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला गोजिरवाणी दिसते आई परंतु भित्री भागुबाई शक्तिवान किती असती बाबा थप्पड देती गुरख्याला आवडती रे वडिल मला आवडती रे वडिल मला घरात करते खाऊ आई घरातल्याला गंमत नाही चिंगम अन्‌ चॉकलेट तर चिंगम अन्‌ चॉकलेट तर बाबा घेती रस्त्याला आवडती रे वडिल मला आवडती रे वडिल मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला कुशीत घेता रात्री आई थंडी-वारा लागत नाही कुशीत घेता रात्री आई थंडी-वारा लागत नाही मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला मऊ सायीचे हात आईचे सुगंध तिचिया पाप्याला आई आवडे अधिक मला आई आवडे अधिक मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी निजता संगे बाबांजवळी भुते-राक्षसे पळती सगळी मिशा चिमुकल्या करती गुदगुल्या त्यांच्या अपुल्या गालाला आवडती रे वडिल मला आवडती रे वडिल मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला आई सुंदर कपडे शिवते पावडर तिची तीच लावते आई सुंदर कपडे शिवते पावडर तिची तीच लावते तीच सजविते सदा मुलींना रिबीन बांधुन वेणीला आई आवडे अधिक मला आई आवडे अधिक मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला ग सांग मला त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती त्या रिबिनीला पैसे पडती ते तर बाबा मिळवुनि आणती कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला कुणी न देती पैसा-दिडकी घरात बसल्या आईला आवडती रे वडिल मला आवडती रे वडिल मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला बाई म्हणती माय पुजावी माणूस ती ना असते देवी बाई म्हणती माय पुजावी माणूस ती ना असते देवी रोज सकाळी नमन करावे हात लावुनी पायाला आई आवडे अधिक मला आई आवडे अधिक मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला ग सांग मला बाबांचा क्रम वरती राही त्यांच्या पाया पडते आई बाबांचा क्रम वरती राही त्यांच्या पाया पडते आई बाबा येता भिऊन जाई सावरते ती पदराला आवडती रे वडिल मला आवडती रे वडिल मला धडा शीक रे तू बैलोबा आईहुनही मोठ्ठे बाबा धडा शीक रे तू बैलोबा आईहुनही मोठ्ठे बाबा म्हणून आया तयार होती बाबांसंगे लग्नाला आवडती रे वडिल मला आवडती रे वडिल मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला आई आणखी बाबा यातुन कोण आवडे अधिक तुला सांग मला रे सांग मला आई आवडे अधिक मला आई आवडे अधिक मला आवडती रे वडिल मला आई आवडे अधिक मला आवडती रे वडिल मला आई आवडे अधिक मला
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 7:02
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı