asha bhosle kutha kutha jayacha honeymoonla şarkı sözleri

अहो भरल्या बाजारी धनी मला तुम्ही हेरल असका हेरल ते हेरल अन्‌ लगीन अपुल ठरल आता चांगल झालंकी लगीन झाल गोंधळ झाला आता एक काम हो उरल आता आणि काय उरल लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बैंगलोर गोवा नि काश्मिरला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बैंगलोर गोवा नि काश्मिरला कुठं कुठं जायाच हनिमूनला सांगा कुठं कुठं जायाच हनिमूनला कुठं कुठं जायाच हनिमूनला आता कुठं कुठं जायाच हनिमूनला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बैंगलोर गोवा नि काश्मिरला हो कुठं कुठं जायाच हनिमूनला राया कुठं कुठं जायाच हनिमूनला रातभर एकली जागू कशी सासूला अडचण सांगू कशी रातभर एकली जागू कशी सासूला अडचण सांगू कशी घरात पाव्हणं न्‌ दारात मेव्हणं एकांत मिलेना भटायला कुठं कुठं जायाच हनिमूनला आता कुठं कुठं जायाच हनिमूनला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बैंगलोर गोवा नि काश्मिरला कुठं कुठं जायाच हनिमूनला आता बोला कि हो हनिमूनला नउवारी नेसून कारभारी खेटून बसेन शेजारी नउवारी नेसून कारभारी खेटून बसेन शेजारी गरम अंथरूण गरम पांघरूण गरमागरम ह्यो मामला कुठं कुठं जायाच हनिमूनला आता कुठं कुठं जायाच हनिमूनला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बैंगलोर गोवा नि काश्मिरला हो हो कुठं कुठं जायाच हनिमूनला राया कुठं कुठं जायाच हनिमूनला गुलाबी थंडीत गमतीन मजेत राहू या संगतीन गुलाबी थंडीत गमतीन मजेत राहू या संगतीन जातानदोघं न्‌ येताना तिघं नातूच आणूया दावायला कुठं कुठं जायाच हनिमूनला राया कुठं कुठं जायाच हनिमूनला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बैंगलोर गोवा नि काश्मिरला लोणावळा खंडाळा कोल्हापूरचा पन्हाळा बैंगलोर गोवा नि काश्मिरला कुठं कुठं जायाच हनिमूनला आता तरी बोला कि हो हनिमूनला कुठं कुठं जायाच हनिमूनला राया कुठं कुठं जायाच हनिमूनला
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 4:02
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı