asha bhosle mangala ga mangal şarkı sözleri
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला ha
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला
तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन ग बंगला ग बंगला
मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला
मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला
लग्नाआधी सावळा गोंधळ नाही हो चांगला हो चांगला
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला
लग्नात वाजवूया अग बेंडबाजा
वरातीच्या घोड्यावरती रानीसंग राजा हा
हा लग्नात वाजवूया अग बेंडबाजा
वरातीच्या घोड्यावरती रानीसंग राजा
हनीमून करायला जीव माझा रंगला ग रंगला ग रंगला
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला हा
मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला
दोघं दोघं मिळुनी उडवू धमाल
दोघं दोघं मिळुनी उडवू धमाल
दोघं दोघं मिळुनी उडवू धमाल
संसारी सुखाची होईल कमाल
संसारी सुखाची होईल कमाल
पॊटामधी तालावर अंकुर दंगला हो दंगला
मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला
हा मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला हा
घरामधी दोघंजन गोकुळ फुलवू या
दोघांच्या घरान्याचा झोपाळा झूलवू या हा
घरामधी दोघंजन गोकुळ फुलवू या
दोघांच्या घरान्याचा झोपाळा झूलवू या
रानीला पेंग आली राजा बी झिंगला ग झिंगला
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला हा
मंगला मी मंगला अहो मंगला मी मंगला
पोरांना पोरं होता पडशील फशी
पोरांना पोरं होता पडशील फशी
म्हाताऱ्याला म्हातारी भेटल कशी
म्हाताऱ्याला म्हातारी भेटल कशी
हाय राम स्वप्नाचा मनोरा भंगला की भंगला
मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला हा
मंगला मी मंगला ग मंगला ग मंगला
तुझ्यासाठी चंद्रावर मी बांधीन ग बंगला ग बंगला
लग्नाआधी सावळा गोंधळ नाही हो चांगला हो चांगला
मंगला मी मंगला हा मंगला ग मंगला
अहो मंगला मी मंगला मंगला ग मंगला ग मंगला ग मंगला