asha bhosle mee aaie hovuni chukle ka şarkı sözleri

आई होऊन चुकले का चुकले का मी आई होऊन चुकले का मी आई होऊन चुकले का पोर पोटची देत न ओळख पोर पोटची देत न ओळख आईपणाला मुकले का मी आई होऊन चुकले का नऊ मासाचा, पहिलेपणीचा, गर्भभारही मीच वाहिला हो नऊ मासाचा, पहिलेपणीचा, गर्भभारही मीच वाहिला पदराआडून अमृत पान्हा पदराआडून अमृत पान्हा या मायेने जिला पाजिला तळहाताच्या फोडापरी हो या लेकीला जपले का मी आई होऊन चुकले का पती विरहाचे दु:ख विसरूनि शोधित आले तुजला पोरी 'आई' म्हण तू या आईला' आई' म्हण तू या आईला सांगायाची झाली चोरी अभागिनीचे सुख हे इवले तुलाही देवा खुपले का मी आई होऊन चुकले का मी आई होऊन चुकले का
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:28
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı