asha bhosle murtrup jethe dhyan shripatiche şarkı sözleri

मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे धुंडित शोधित सख्या पांडुरंगा भक्ति होउनिया आली चंद्रभागा धुंडित शोधित सख्या पांडुरंगा भक्ति होउनिया आली चंद्रभागा तीर्थ रोज घेता देवचरणांचे उजळे पावित्र्य जिच्या जीवनाचे मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे मायपित्याच्या प्रेमाचा पाईक पंढरीला येता पुत्र पुंडलिक मायपित्याच्या प्रेमाचा पाईक पंढरीला येता पुत्र पुंडलिक वेड लागोनि त्या भक्तदर्शनाचे विटेवरी उभे द्वैत विठ्ठलाचे मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे आषाढीला होता वैष्णवांची दाटी नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी आषाढीला होता वैष्णवांची दाटी नाम प्रलयात बुडे सर्व सृष्टी युगे अठ्ठावीस बाळ देवकीचे जोजवीत जेथे पान पिंपळाचे मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे पंढरीला लाभे भाग्य वैकुंठीचे मूर्त रूप जेथे ध्यान श्रीपतीचे
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:31
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı