asha bhosle prabhu somanatha şarkı sözleri

मनी धन्य झाले मनी धन्य झाले तुझे गीत गाता प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा तिथे प्राणनाथ इथे देवराजा दोन दैवतांची घडो नित्य पूजा तिथे प्राणनाथ इथे देवराजा दोन दैवतांची घडो नित्य पूजा एक पाठिराखा एक सौख्य़दाता एक पाठिराखा एक सौख्य़दाता प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा मनी मानसी या तुझी ओढ होती तुझे नाम ओठी तुझे रूप चित्ती मनी मानसी या तुझी ओढ होती तुझे नाम ओठी तुझे रूप चित्ती तेच भाग्य माझे मिळे आज हाता तेच भाग्य माझे मिळे आज हाता प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा माहेरीचे सूख सासरास आले जीवशिव दोन्ही एकरूप झाले कितीकिती गावी तुझी गोड गाथा कितीकिती गावी कितीकिती गावी कितीकिती गावी देवा कितीकिती गावी कितीकिती गावी तुझी गोड गाथा प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा प्रभू सोमनाथा
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:44
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı