asha bhosle preeticha nav vasant şarkı sözleri

प्रीतीचा नव वसंत फुलला प्रीतीचा नव वसंत फुलला हृदयांतरी खुलला नव्या नवतीचा नवलाईचा बाग दिलाचा दरवळला प्रीतीचा नव वसंत फुलला पुरे प्रीतीचा छंद चाळा पुरे प्रीतीचा छंद चाळा जगावेगळा हा असला जगावेगळा हा असला नाजुक साजुक गोजिरवाणी किती ग भोळी तू फुलराणी प्रणय साज शृंगार साजणी अंगारच जणू रसरसला प्रीतीचा नव वसंत फुलला प्रियकर मधुकर धावुन येईल प्रियकर मधुकर धावुन येईल रसिकराज मधुरुंजी घालिल मंजुळ गुंजनि मंजुळ गुंजनि सदा रंगविल ह्या हसऱ्या फुलराणीला प्रीतीचा नव वसंत फुलला कुटिल भृंग रंगेल वृत्तीचा लुटिल नवरसरंग नवतीचा कुटिल भृंग रंगेल वृत्तीचा लुटिल नवरसरंग नवतीचा वंचिल चंचल निष्ठुर साचा लोटिल विरहानली कलिकेला प्रीतीचा नव वसंत फुलला प्रेमळ कमळण चतुर धूर्तही प्रेमळ कमळण चतुर धूर्तही भृंगसख्याला कोंडिल हृदयी सहजच तो मग अंकित होईल जिंकित प्रेम जगाला प्रीतीचा नव वसंत फुलला प्रीतीचा नव वसंत फुलला हृदयांतरी खुलला नव्या नवतीचा नवलाईचा बाग दिलाचा दरवळला प्रीतीचा नव वसंत फुलला प्रीतीचा नव वसंत फुलला
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:23
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı