asha bhosle ruperi valut madanchya banaat şarkı sözleri
रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
बनात ये ना जवळ घे ना
बनात ये ना जवळ घे ना
चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना
चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना जवळ घे ना
प्रीतीत ये ना जवळ घे ना
बेधुंद आज आसमंत सारा
कुंजात गात मंद धुंद वारा
दाटे उरी प्रिया तुझा इशारा
देहावरी फुले असा शहारा
तुझा इशारा असा शहारा
हाए रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना जवळ घे ना
प्रीतीत ये ना जवळ घे ना
लाजेत आज ही फुले नहाती
गाली अनार प्रीतगीत गाती
तू ये निशा अशी करे पुकारा
दे ये प्रिया मला तुझा निवारा
तुझा निवारा तुझा निवारा
हाए रुपेरी वाळूत माडांच्या बनात ये ना
चंदेरी चाहूल लावित प्रीतीत ये ना
प्रीतीत ये ना जवळ घे ना
प्रीतीत ये ना जवळ घे ना
प्रीतीत ये ना जवळ घे ना
ला ला ला ला ला जवळ घे ना