asha bhosle sadhi bholi meera şarkı sözleri

अरे मनमोहना अरे मनमोहना कळली देवा तुला राधिका रे राधिका कळली राधिका रे कळल्या गोपिका साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना ओ कळली देवा तुला राधिका रे राधिका रे राधिका कळली राधिका रे कळल्या गोपिका कळल्या गोपिका साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना आ आ ओ ओ ओ ओ ओ ओ सात सुरांवर तन-मन नाचे तालावरती मधुबन नाचे ओ ओ सात सुरांवर तन-मन नाचे तालावरती मधुबन नाचे एक अबोली होती फुलली एक अबोली होती फुलली तिच्याकडे नजर तुझी वळली नाही साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना आ आ ओ ओ ओ ओ ओ ओ धुंद सुगंधी यमुना लहरी उजळून आली गोकुळ नगरी हा हा ओ ओ ओ ओ हा हा धुंद सुगंधी यमुना लहरी उजळून आली गोकुळ नगरी जीवन माझे अंधाराचे जीवन माझे अंधाराचे काळी काळी रात कधी टळली नाही साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना ओ ओ ओ ओ ओ ओ उन्हात काया मनात छाया कशी समजावू वेडी माया ओ ओ उन्हात काया मनात छाया कशी समजावू वेडी माया युग युग सरले डोळे भरले युग युग सरले डोळे भरले आशेची कळी कधी फुलली नाही साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना ओ कळली देवा तुला राधिका रे राधिका राधिका रे राधिका कळली राधिका रे कळल्या गोपिका कळल्या गोपिका साधी भोळी मीरा तुला कळली नाही तुझीमाझी प्रीत कधी जुळली नाही अरे मनमोहना रे मनमोहना रे मनमोहना आ आ
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 6:01
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı