asha bhosle samaichya shubhra kalya şarkı sözleri

समईच्या शुभ्र कळ्या समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते केसांतच फुललेली जाई पायांशी पडते समईच्या शुभ्र कळ्या भिवयांच्या फडफडी दिठीच्याही मागे पुढे भिवयांच्या फडफडी दिठीच्याही मागे पुढे मागे मागे राहिलेले माझे माहेर बापुडे समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते समईच्या शुभ्र कळ्या साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची साचणाऱ्या आसवांना पेंग येते चांदणीची आजकाल झाले आहे विसराळू मुलखाची समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते समईच्या शुभ्र कळ्या थोडी फुले माळू नये डोळां पाणी लावू नये थोडी फुले माळू नये डोळां पाणी लावू नये पदराच्या किनारीला शिवू शिवू ऊन ग ये समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते समईच्या शुभ्र कळ्या हांसशील हांस मला मला हांसूही सोसेना हांसशील हांस मला मला हांसूही सोसेना अश्रू झाला आहे खोल चंद्र होणार का दुणा समईच्या शुभ्र कळ्या उमलवून लवते केसांतच फुललेली जाई पायांशी पडते समईच्या शुभ्र कळ्या
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 6:00
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı