asha bhosle thakle re nandlala şarkı sözleri

नाच नाचुनी अती मी दमले थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला निलाजरेपण कटीस नेसले निसुगपणाचा शेला आत्मस्तुतीचे कुंडल कानी गर्व जडविला भाला उपभोगाच्या शतकमलांची उपभोगाच्या शतकमलांची कंठी घातली माला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला विषयवासना वाजे वीणा अतृप्ती दे ताला अनय अनीती नुपूर पायी कुसंगती कर ताला लोभ प्रलोभन नाणी फेकी लोभ प्रलोभन नाणी फेकी मजवर आला गेला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला स्वतःभोवती घेता गिरक्या अंधपणा की आला तालाचा मज तोल कळेना सादही गोठून गेला अंधारी मी उभी आंधळी अंधारी मी उभी आंधळी जीव जीवना भ्याला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला थकले रे नंदलाला
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:27
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı