asha bhosle tu najarene ho mhatle şarkı sözleri

मी चित्रपटाला संगीत दिलाय हे खरं पण मी संगीत दिलेल्या चित्रपटांची संख्या जेमतेम आठ दहा एवढीच भरडली माझा पहिला चित्रपट झालं गेलं विसरून जा सण एकोणीशे अठ्ठावन्न मध्ये तयार होत होता माझे मित्र भास्कर राव कुलकर्णी यांनी मला पहिली संधी दिली त्या चित्रपाटात बेबी नंदा राज गोसावी यांच्या प्रमुख भूमिका होत्या माझ्या मनात असा प्रश्न होता कि आपल्याला गीतकार कोण मिळेल ग.दि.माडगूळकर मिळतील कि शांत शेळके कि राजा बडे असतील कि पी सावळाराम असतील परंतु प्रसिद्ध लेखक पू. ल.देशपांडे यांनी भास्करराव कुलकर्णींना असा सल्ला दिला कि या चित्रपटांची गाणी तुम्ही यशवंत देवांकडूनच लिहून घ्या म्हटलं बापरे माझा पहिला चित्रपट आणि त्यासाठी गीत हि मीच लिहणार कसं जमेल आणि झालं या चित्रपटातली गाणी लोकांना आवडली सुद्धा अशा भोसले आणि सुधीर फडके यांनी गायलेलं हे गीत तुम्हाला त्या काळात घेऊन जाईल तू नजरेने हो म्हटले तू नजरेने हो म्हटले मग वाचेने वदणार कधी करपडले ते गळ्यात तुझे पण करपडले ते गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी तू नजरेने हो म्हटले तुझे हासरे हृदय आठवित तुझे हासरे हृदय आठवित दुःखाची विसरते घडी तुझे हासरे हृदय आठवित दुःखाची विसरते घडी त्या हृदयाचा या हृदयाशी त्या हृदयाचा या हृदयाशी संगम रे होणार कधी तू नजरेने हो म्हटले तू नजरेने हो म्हटले मग वाचेने वदणार कधी करपडले ते गळ्यात तुझे पण करपडले ते गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी तू नजरेने हो म्हटले तू नसताना तुझी आठवण आ आ तू नसताना तुझी आठवण मना जाळिते पदोपदी एक विचारू तुला काय एक विचारू तुला काय होणार कधी ग सप्तपदी तू नजरेने हो म्हटले तू नजरेने हो म्हटले मग वाचेने वदणार कधी करपडले ते गळ्यात तुझे पण करपडले ते गळ्यात तुझे पण वरमाला पडणार कधी तू नजरेने हो म्हटले
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 4:02
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı