asha bhosle tula ya phoolachi shapath şarkı sözleri

तुजहून लाजरे हे बोलावयास लाजे हे फूल लाजवंती सांगेल गुज माझे होकार दे तयाला होकार दे तयाला नाही म्हणू नको ग नको ग फुलाची शपथ तुला या फुलाची शपथ तुला या फुलाची शपथ तूतो धनी धनाचा मी एक दीन दासी तूतो धनी धनाचा मी एक दीन दासी का जोडीसी जिवांसी अपमान आपदासी एका अकिंचनेला एका अकिंचनेला भलते पुसू नको रे नको रे फुलाची शपथ तुला या फुलाची शपथ तुला या फुलाची शपथ मानून स्वामिनी हे तुज फूल वाहिले मी मानून स्वामिनी हे तुज फूल वाहिले मी पाहून साहसा या भ्याले शहारले मी माझी न योग्यता ती माझी न योग्यता ती मज उंचवू नको रे नको रे फुलाची शपथ तुला या फुलाची तुला या फुलाची
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:28
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı