asha bhosle ughadi nayan shankara şarkı sözleri
उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी
उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी
दऱ्या दर्यात नाचती गात यक्षकिन्नरी
उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी
उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी
अचल ध्यान हे तुझे मला न आज पाहवे
अचल ध्यान हे तुझे मला न आज पाहवे
जिवाशीवात दूरता मला न आज साहवे
मला न आज साहवे
ऊठ चंद्रशेखरा करास या धरी करी
उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी
उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी
पहा प्रसन्न पद्मिनी जलाशयात डुंबिती
पहा प्रसन्न पद्मिनी जलाशयात डुंबिती
नील कमलिनीस त्या राजहंस चुंबिती
राजहंस चुंबिती
अधीर आस माझिया थरथरे मनी उरी
उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी
उघडी नयन शंकरा वसंत ये वनांतरी