asha bhosle uoon aso va aso savali şarkı sözleri

ऊन असो वा असो सावली ऊन असो वा असो सावली काटे अथवा फुले असू दे ऊन असो वा असो सावली या वाटेवर तुझ्या संगती या वाटेवर तुझ्या संगती जीव जडवुनी मला हसू दे ऊन असो वा असो सावली कधी निराशा खिन्‍न दाटली कधी निराशा खिन्‍न दाटली कधी भोवती रान पेटले परि अचानक वळणावरती निळेनिळे चांदणे भेटले निळेनिळे चांदणे भेटले गुज मनातिल सांगत तुजला चांदण्यात या मला बसू दे चांदण्यात या मला बसू दे या वाटेवर तुझ्या संगती या वाटेवर तुझ्या संगती जीव जडवुनी मला हसू दे ऊन असो वा असो सावली कळी एकदा रुसुन म्हणाली कळी एकदा रुसुन म्हणाली नाही मी भुलाणारच नाही नाही मी भुलाणारच नाही किती जरी केलीस आर्जवे तरीही मी फुलणारच नाही तरीही मी फुलणारच नाही फुलून आली कधी न कळले तशी लाजरी पुन्हा रुसू दे तशी लाजरी पुन्हा रुसू दे या वाटेवर तुझ्या संगती या वाटेवर तुझ्या संगती जीव जडवुनी मला हसू दे ऊन असो वा असो सावली सांजघनाचा सोनकेवडा सांजघनाचा सोनकेवडा भिजवित आली ही हळवी सर भिजवित आली ही हळवी सर तुझ्या नि माझ्या भवतीचे जग तुझ्या नि माझ्या भवतीचे जग स्वप्‍नापरी हे झाले धूसर स्वप्‍नापरी हे झाले धूसर तुला बिलगुनी चिंब भिजू दे तुला बिलगुनी चिंब भिजू दे असे अनावर सुख बरसू दे असे अनावर सुख बरसू दे या वाटेवर तुझ्या संगती या वाटेवर तुझ्या संगती(या वाटेवर तुझ्या संगती) जीव जडवुनी मला हसू दे(जीव जडवुनी मला हसू दे) ऊन असो वा असो सावली(ऊन असो वा असो सावली) ऊन असो वा असो सावली(ऊन असो वा असो सावली)
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 6:30
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı