asha bhosle ya ravji basa bhavji şarkı sözleri

हं हं हं या रावजी बसा भावजी या रावजी बसा भावजी या रावजी तुम्ही बसा भावजी कशी मी राखू तुमची महरजी हो बसा रावजी वळक जुनी धरून मनी वळक जुनी तुमची धरून मनी काय करू सांगा मी तुमची अहरजी हो बसा रावजी तुम्हा बघुन डावा डोळा झाकला तुम्हा बघुन डावा डोळा झाकला पडदा लाजंचा पडदा लाजंचा पडदा लाजंचा लाजंचा फेकला पडदा लाजंचा लाजंचा फेकला पडदा लाजंचा लाजंचा फेकला गुलहौशी तुमी गुलहौशी तुमी मी अशी गुलछडी तुम्हासाठी नटुन आज राहीन खडी तुम्हासाठी नटुन आज राहीन खडी अशी रोखा नजर त्यात भरलं जहर अशी रोखा नजर त्यात भरलं जहर घोट घेऊन जीव ह्यो माजा झिंगला घोट घेऊन जीव ह्यो माजा झिंगला पडदा लाजंचा पडदा लाजंचा पडदा लाजंचा लाजंचा फेकला पडदा लाजंचा लाजंचा फेकला पडदा लाजंचा लाजंचा फेकला रूप रंगाच्या महाली सुख माजं रंगलं काळजाच्या झुंबराला दु:ख माजं टांगलं नको पर्वा आता माजं जीणं लुटा माजं जीणं लुटा असा जुगार उलटा मी हो मांडला असा जुगार उलटा मी हो मांडला पडदा लाजंचा पडदा लाजंचा पडदा लाजंचा लाजंचा फेकला पडदा लाजंचा लाजंचा फेकला पडदा लाजंचा लाजंचा फेकला रोज बुरखा नवा रोज बुरखा नवा रोज नवी मजा तुम्ही गुन्हा करा मी हो भोगीन सजा तुम्ही गुन्हा करा मी हो भोगीन सजा तुमची वळख धरीन व्हय तुमची तुमची बी वळख धरीन तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन समधी बाकी चुकती करीन तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन ध्यास तुमचा मनाला पाव्हणं लागला ध्यास तुमचा मनाला पाव्हणं लागला पडदा लाजंचा पडदा लाजंचा पडदा लाजंचा लाजंचा फेकला पडदा लाजंचा लाजंचा फेकला पडदा लाजंचा लाजंचा फेकला या रावजी बसा भावजी या रावजी तुम्ही बसा भावजी कशी मी राखू तुमची महरजी हो बसा रावजी हो बसा भावजी हो बसा रावजी
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 5:58
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı