asha bhosle yeu kashi priya şarkı sözleri
येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणांना ना-ना-ना
येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणांना ना-ना-ना
येऊ कशी प्रिया
सांजसकाळी कातरवेळी सागरकाठी वाळूवरी
सांग ना कशी प्रिया सांग ना सांग ना
सांजसकाळी कातरवेळी सागरकाठी वाळूवरी
सांग ना कशी प्रिया ला ला ला ला ला
येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणांना ना-ना-ना
येऊ कशी प्रिया
काजळकाळी रातनिराळी मी तर भोळी येऊ कशी
सांग ना कशी प्रिया सांग ना सांग ना
काजळकाळी रातनिराळी मी तर भोळी येऊ कशी
सांग ना कशी प्रिया अहा अहा अहा अहा अहा
येते तुझ्या सवे येते ना ना ना ना ना
येऊ कशी प्रिया सवे तुझ्या अशा क्षणांना ना-ना-ना
येऊ कशी प्रिया ना ना ना ना ना ना