asha bhosle zali ga barsat şarkı sözleri

आ आ आ आ आ झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग बरसात झाली ग॒ बरसात झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग बरसात झाली ग॒ बरसात वसंतवेड्या लहरी भरल्या वसंतवेड्या लहरी भरल्या ऊसळत सर्वांगात झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग॒ बरसात झाली ग॒ बरसात मुक्या मनाला फुटली वाणी मुक्या मनाला फुटली वाणी मनोगतांची झाली गाणी मनोगतांची झाली गाणी पालवल्या ग आशावेली पालवल्या ग आशावेली न्हाल्या नवरंगांत झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग॒ बरसात झाली ग॒ बरसात धुंद सुखाचा सुटला दरवळ धुंद सुखाचा सुटला दरवळ अंगच अवघे झाले परिमळ झाले परिमळ झाले परिमळ अंगच अवघे झाले परिमळ दंवासारखे आनंदासू कुसुमांसम नयनांत झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग॒ बरसात झाली ग॒ बरसात तळहातीच्या भाकितरेखा तळहातीच्या भाकितरेखा जित्या जुईज्या झाल्या शाखा दिसेल तेथे प्रफुल्ल झाले फुलल्या उल्हासात झाली ग॒ बरसात फुलांची झाली ग बरसात झाली ग॒ बरसात
Sanatçı: Asha Bhosle
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:20
Toplam: kayıtlı şarkı sözü
Asha Bhosle hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı