ashvin aarti dnyanraja şarkı sözleri

आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा लोपलें ज्ञान जगी लोपलें ज्ञान जगी हित नेणती कोणी नेणती कोणी अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा कनकाचे ताट करी कनकाचे ताट करी उभ्या गोपिका नारी गोपिका नारी नारद तुंबर हो साम गायन करी साम गायन करी आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा प्रकट गुह्य बोले प्रकट गुह्य बोले विश्र्व ब्रम्हाची केलें ब्रम्हाची केलें रामजनार्दनी पायी मस्तक ठेविले मस्तक ठेविले आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा आरती ज्ञानराजा महाकैवल्यतेजा कैवल्यतेजा सेविती साधुसंत मनु वेधला माझा वेधला माझा आरती ज्ञानराजा
Sanatçı: Ashvin
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:34
Toplam: kayıtlı şarkı sözü
Ashvin hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı