d-surve aamhi trend banavto şarkı sözleri

कसं काय मंडळी D-SURVE on the mic नीट लक्ष देऊन ऐक मराठी hiphop चा सीन खूप हार्ड हाय मराठी rappers एका पेक्षा एक स्मार्ट हाय प्रेम करणारे सदैव मनात हाय नी haters लोकांची आपण काढू वरात हाय नुसता बोलबच्चन देतोय हा बसून घरात हाय नाव माझं गाजतय कारण मी मैदानात हाय आज गाण्यांवर माझ्या लोकं करतायत का जंप कारण धगधगती आग माझ्या प्रत्येक शब्दात हाय मराठी पोरगा अख्खा महाराष्ट्र rep करतो नवीन flow नवीन vibe नेहमी set करतो रोक ठोक काम चार हात लांब कर सलाम चल जे पण करतो मनापासून एकदम थेट करतो महाराष्ट्राची पोरं आम्ही तोऱ्यात मिरवतो जळणाऱ्या सगळ्यांची एकटाच जिरवतो Trend follow करणारा तू मला शिकवतो माज नको करू भाऊ आम्ही trend बनवतो आम्ही trend बनवतो माज नको करू भाऊ आम्ही trend बनवतो ज्याच्या दमावर तू उडतो जाऊन विचार त्याचा बाप कोण मतलबी दुनिया म्हणून सोबत फक्त खास दोन आपलं आपलं बोलून पाठीमागे करतय घात कोण कष्टाचं फळ हाय इथे विचारतय जात कोण जात नाय पहात फक्त कष्टाला साथ सरल ऐकलास तर ठीक नायतर हात पाय गळ्यात शत्रू बाहेर नाही आहेत आपल्याच मनात फक्त माणुसकी जात आता ठेवा जगात या आपल्या नावातच दर्जा म्हणून सर्विकडे चर्चा हाय सादा काम नाही आपला top लेवलचाय Haters पण एक दिवशी fan होतील माझे बोललो तर बोललो आपण शब्दाला पक्काय यम आला रागात मी बसलो होतो थाटात रुबाब आपला बघुन तो यम गेला कोमात आपल्याशी नडला म्हणजे विषय गंभीर हाय कोणी पण येऊ दे आपण एकटाच खंबीर हाय आपण एकटाच खंबीर हाय कोणी पण येऊ दे आपण एकटाच खंबीर हाय कोणी आले तर आले नायतर गेले उडत मी एकटा चालेल फरक नाय पडत दुसऱ्यांच्या यशावर मी नाय जळत म्हणून हटके ना भाऊ थोडी आपली ओळख एकच फाईट वातावरण टाईट आपला वेगळा हाय pattern ही आपली हाय स्टाईल रुबाब तर असणारच पोरगा मराठी हाय आमचा विषय खूप हार्ड नाद करायचा नाय जे लोकं साले माझ्या मागे दात काढतात तेच लोकं माझ्या समोर येऊन नाक घासतात Social media वर सर्वजण हार्ड बनतात पण प्रत्यक्षात भेटल्यावर हात जोडतात समोरून बोलायची यांची नाय लायकी लाव्यालाव्या करून घाई यांना वर जायची आताच तर सीन मधे आलोय अजून D-SURVE काय चीज यांना नाय माहिती महाराष्ट्राची पोरं आम्ही तोऱ्यात मिरवतो जळणाऱ्या सगळ्यांची एकटाच जिरवतो Trend follow करणारा तू मला शिकवतो माज नको करू भाऊ आम्ही trend बनवतो आम्ही trend बनवतो माज नको करू भाऊ आम्ही trend बनवतो D-SURVE Representing आपला महाराषट्र Representing नवी मुंबई Marathi hiphop Scene khup hard hay
Sanatçı: D-SURVE
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:23
Toplam: kayıtlı şarkı sözü
D-SURVE hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı