dada bhagwan aaj anand hi anand zala-jj 108 şarkı sözleri
आज आनंद ही आनंद ही आनंद ही आनंद ही आनंद ही झाला

दादाचीं जयंती करूँ साजरी आपला दारी
हो हो दादाचीं जयंती करूँ साजरी आपला दारी
मोठ्या पूण्याईन माझा राज्या मधे
हा अपूर्व सोहळा आला
आज आनंद ही आनंद आनंद ही आनंद आनंद ही आनंद झाला
आज आनंद ही आनंद आनंद ही आनंद आनंद ही आनंदझाला
पावन झाली आहीं माती
ज्ञानी पुरुष आले
भेट होयल संघळ्याची
मन उत्साहने भर ले
ज्ञानी देतील आत्मज्ञान
सर्व दु:खाचा होईल होम
ज्ञानी देतील आत्मज्ञान
सर्व दु:खाचा होईल होम
जीवनात आता फक्त शांति नांदे
अन प्रेमाचा पिसारा फुलला