dave stringer pasayadan şarkı sözleri

आतां विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनि मज द्यावे पसायदान हे जे खळांचि व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूतां परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात आ आ आवर्षत सकळ मंडळी ईश्वरनिष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतु भूता चला कल्पतरूंचे आरव चेतनाचिंतामणींचे गाव बोलती जे अर्णव पीयूषांचे दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्ये पाहो जो जे वांछील तो ते लाहो प्राणिजात चन्द्रमेंजे अलांछन मार्तण्ड जे तापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवोनि तिहीं लोकी भजिजो आदिपुरुषीं अखण्डित अखण्डित अखण्डित
Sanatçı: Dave Stringer
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 4:08
Toplam: kayıtlı şarkı sözü
Dave Stringer hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı