gautami patil ghe damana şarkı sözleri

लटपट लटपट माझं चालणं l झटपट झटपट करू नको मागणं l बरं नाही असं तुझं वागणं l घे दमानं तू जरा घे दमानं इश्काची गाडी नको चालवू जोरानं l 2 लटपट लटपट तुझं चालणं l झटपट झटपट पूरं कर मागणं l बरं नाही असं तुझं वागणं l घे दमानं तू जरा घे दमानं इश्काची गाडी नको चालवू जोरानं l 2 भरल्या अंगाची,गोऱ्या रंगाची मी अशी देखणी नार नखऱ्याची l मधाळ गंधाची,खट्याळ ढंगाची मी जशी भासते राणी मदनाची l धरपकड पकड पकड तू धर पकड पकड ये जरा मिठीत माझ्या सोडूनी अकड l तंग बांधणी,सुगंध कामिनी बरं नाही असं तुझं लाजणं l 1 घे दमानं तु जरा घे दमानं इश्काची गाडी नको चालवू जोरानं l दिसते मी मेनका,अप्सरा साजिरी,गोजिरी उर्वशी,दिलनशी आहे मदनाची मी मंजिरी गाडी भरल्या ज्वानीची टाईट वाटते फास्ट कधी लेफ्ट कधी राईट वाटते l स्वप्नसुंदरी,मनमोहिनी तुझ्या पायी रात रात जागणं ll2ll घे दमानं तू जरा घे दमानं इश्काची गाडी नको चालू जोरानं लटपट लटपट तुझं चालणं l झटपट झटपट पूरं कर मागणं l बरं नाही असं तुझं वागणं l घे दमानं तू जरा घे दमानं इश्काची गाडी नको चालवू जोरानं l
Sanatçı: Gautami Patil
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi:
Toplam: kayıtlı şarkı sözü
Gautami Patil hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı