jaanvee man he phakru şarkı sözleri

ना ना ना ता ना ना ना ता ना ना वलनावरी जानू चाहुल लागली वाऱयासवे कुनी ये चोरपावली आभाल मोकले माझे मला मिले स्वप्नास मी लावाले पंख हे नावेसे मन हे पाखरू, कसे मी सावारू मन हे पाखरू, कसे मी सावारू नकलत कोणत्या दिशेला जाई सांग ना उलगड़ते कसे आबोल नाते बोल ना मन हे पाखरू, कसे मी सावारू पाखरा पाखरा रे दुरच्या देशी उड़ूनी जाशी माला ही नेशी सोबातिने पाखरा रे गुंतालेलया क्षणी सावारू वाटते सोडउनी पुँहा मन कसे गुंतते पाखरा रे गुंतालेलया क्षणी सावारू वाटते सोडऊनी पुन्हा मन कसे गुंतते रानभर कसे मोरापंकी तहासे होई वेडेपिसे असे मन पाखरू असामन्ती दिसे कसे मन पाखरू पाखरू क्षण एक भेटते वीरतेच सावली वर्यासवे कुणी ये चोरपावली आभाल मोकले माझे मला मिले स्वप्नास मी लावाले पंख हे नवेसे मन हे पाखरू पाखरू पाखरू पाखरू मन हे झाले सावारू मी कसे ना कलले भीरभीरू लागे, गुनगुनू लागे बागड़ावे जसे मन पाखरू मन पाखरू पाखरू
Sanatçı: Jaanvee
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:46
Toplam: kayıtlı şarkı sözü
Jaanvee hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı