lalita davjaker dhar dhar şarkı sözleri

आडम तडम तड तड बाजा हुक्कड टिक्कड रेष माष करवंद डाळिंब खुलला विठुमाळ्याच्या विठुमाळ्याच्या विठुमाळ्याच्या विठुमाळ्याच्या धर धर धरा ल ल ल ला धर धर धरा ल ल ल ला चला ग घुमवू याला जरा गरगर गरा गरगर गरा धर धर धरा ल ल ल ला ह्या आंधळ्यास द्या डोळा हा सांब सदाशिव भोळा मी मंतर मारिन काळा मंतर मारिन काळा छू बाई ग तू पकडशील रे ज्याला तो देइल पेरू तुजला तू पकडशील रे ज्याला तो देइल पेरू तुजला मग होइल अस्सा खोकला होइल अस्सा खोकला खोकला खोकला बक्कन खोकला टाकळा टाकळा किनई भाजीत टाकळा पापडात पापड पोह्याचे पापड विठोबाचा आजा माकड फडफडवी रे तू तर आता पंख आपुले जरा पंख आपुले जरा पंख आपुले जरा धर धर धरा ल ल ल ला धर धर धरा ल ल ल ला तू गर फेकुनि बी खाशी तू गर फेकुनि बी खाशी जगावेगळी रीत अशी जगावेगळी रीत अशी दांडीवरती डुलकी घेशी दांडीवरती डुलकी घेशी डुल डुल डुलकी वार्‍याच्या झुळकी डुल डुल डुलकी वार्‍याच्या झुळकी चुळ चुळ चुळकी पाण्याच्या चुळकी चुळ चुळ चुळकी पाण्याच्या चुळकी कावळ्या कावळ्या काव काव आंधळ्या आंधळ्या धाव धाव पळा पळा रे हा तर आला घुम्मत घुम्मत भोवरा घुम्मत घुम्मत भोवरा घुम्मत घुम्मत भोवरा धर धर धरा ल ल ल ला धर धर धरा ल ल ल ला चला ग घुमवू याला जरा गरगर गरा गरगर गरा
Sanatçı: Lalita Davjaker
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:11
Toplam: kayıtlı şarkı sözü
Lalita Davjaker hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı