madhur milind shinde lava takat şarkı sözleri

इथं मोठे शेठ सारे सलाम करतात भेटण्यास आम्हाला लाखो लोक मरतात आमची ही दोस्ती न्यारी आहे सगळ्यात भारी तोडू नका अकलेचे तारे तुम्ही रे.... आम्ही नाही कधी झुकत लावा तुम्ही ताकत आम्ही नाही वाकत....(२) रुबाबात चालतो दमदार बोलतो आम्हाला भिडल त्याला जागेवर कोलतो भूकणारी कुत्री इथं चिक्कार असत्यात टाकुन तुकडा त्यांना लगेच हकालतो दोस्ती आमची कट्टर होउदे कितीबी मॅटर कुणी अंदाज लावू नाय शकत लावा तुम्ही ताकत आम्ही नाही वाकत....(२) आर... बॉंडिंग मजबुत आला जरी यमदुत नेण्याच्या आधी त्यो विचार करणार मुर्ती लहान जरी कीर्ती ही मोठी हाय कोणी ही येऊद्या पुरून उरणार आमची ही दोस्ती न्यारी आहे सगळ्यात भारी तोडू नका अकलेचे तारे तुम्ही रे.... आम्ही नाही कधी झुकत लावा तुम्ही ताकत आम्ही नाही वाकत....(२)
Sanatçı: Madhur Milind Shinde
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:47
Toplam: kayıtlı şarkı sözü
Madhur Milind Shinde hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı