madhuvanti dandekar ruturaj aaj vani aala şarkı sözleri

ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला नव सुमनांचा नव कलिकांचा नव सुमनांचा नव कलिकांचा बहर घेउनी आला बहर घेउनी आला बहर घेउनी आला ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला आ आ आ आ कुंज कुंज अलि पुंज गुंजने कुंज कुंज अलि पुंज गुंजने कुंज कुंज अलि पुंज गुंजने बघ झंकारित झाला बघ झंकारित झाला सुरस रागिणी नव प्रणयाची सुरस रागिणी आ आ आ आ सुरस रागिणी नव प्रणयाची कोकिळ छेडत आला कोकिळ छेडत आला नवथर सुंदर शीतल निर्झर त्यात रंगुनी गेला त्यात रंगुनी गेला त्यात रंगुनी गेला ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला नव सुमनांचा नव कलिकांचा नव सुमनांचा नव सुमनांचा नव कलिकांचा आ आ आ आ नव सुमनांचा नव कलिकांचा बहर घेउनी आला बहर घेउनी आला बहर घेउनी आला ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला ऋतुराज आज वनि आला
Sanatçı: Madhuvanti Dandekar
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 3:13
Toplam: kayıtlı şarkı sözü
Madhuvanti Dandekar hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı