nagesh tuljapuri tukaicha gun şarkı sözleri
तुळजापुरी तुकाईचा गुण गाऊ या
तुळजापुरी तुकाईचा गुण गाऊ या
हे गुण गाऊ या आई ला वंदन करूया
गुण गाऊ या माटे ला वंदन करूया
तुळजापुरी तुकाईचा गुण गाऊ या
तुळजापुरी तुकाईचा गुण गाऊ या
हे गुण गाऊ या आई ला वंदन करूया
गुण गाऊ या माटे ला वंदन करूया
हे तुळजापुरी तुकाईचा गुण गाऊ या
तुळजापुरी तुकाईचा गुण गाऊ या
वेदांची ही माता तू शास्त्रपुरणी
मणोरत पूर्णा करी आई भवानी
वेदांची ही माता तू शास्त्रपुरणी
मणोरत पूर्णा करी आई भवानी
पंचवतनी ओवाळुनि गाजर करूया
पंचवतनी ओवाळुनि गाजर करूया
तुळजापुरी तुकाईचा गुण गाऊ या
तुळजापुरी तुकाईचा गुण गाऊ या
हे गुण गाऊ या आई ला वंदन करूया
गुण गाऊ या माटे ला वंदन करूया
हे तुळजापुरी तुकाईचा गुण गाऊ या
तुळजापुरी तुकाईचा गुण गाऊ या

