nagsen sonawane tu dekhnya rupachi rani şarkı sözleri

कोळीवाडा माझा कोळीवाडा कोळीवाडा माझा कोळीवाडा कोळीवाडा माझा कोळीवाडा कोळीवाडा माझा कोळीवाडा हि तर देखण्या रूपाची मासोळी हाय कोळीवाडा माझा कोळीवाडा कोळीवाडा माझा कोळीवाडा हि तर देखण्या रूपाची मासोळी हाय सून पाहिजे मला देखण्या रूपाची म्हणते ग माझी आई म्हणते ग माझी आई म्हणते ग माझी आई सून पाहिजे मला देखण्या रूपाची म्हणते ग माझी आई हो म्हण तू मला मी सांगेन ग तिला मग वाटलं ग नवलाई हो म्हण तू मला मी सांगेन ग तिला मग वाटलं ग नवलाई तू देखणी हाय प्यारा मनाची हाय तू देखणी हाय प्यारा मनाची हाय मग वाटलं ती फुलवानी मग वाटलं ती फुलवानी माझ्या आई ची सून माझं स्वप्नातला मन तू देखण्या रूपाची राणी माझ्या आई ची सून माझं स्वप्नातला मन तू देखण्या रूपाची राणी माझ्या आई ची सून माझं स्वप्नातला मन तू देखण्या रूपाची राणी बघितला मी जेव्हा पासून ग तुला माझ्या जीवाची धड धड वाढली गो वाढली गो वाढली गो वाढली गो राणी वाढली गो बघितला मी जेव्हा पासून ग तुला माझ्या जीवाची धड धड वाढली गो दाखवला तुला मी आईला घरी तुझ्या बघाल कौतुक करती हो साऱ्या कोळीवाड्यात देखणी होणं राणी तू माझ्याच घरची या दर्या किनारी गाजव प्रीत तुझ्या ग माझ्या नावाची दिल चिरून गेली नजर भरून गेली दिल चिरून गेली नजर भरून गेली वाट स्वात हरवून गेल्या वाणी वाट स्वात हरवून गेल्या वाणी वाट स्वात हरवून गेल्या वाणी माझ्या आई ची सून माझं स्वप्नातला मन तू देखण्या रूपाची राणी माझ्या आई ची सून माझं स्वप्नातला मन तू देखण्या रूपाची राणी माझ्या आई ची सून माझं स्वप्नातला मन तू देखण्या रूपाची राणी आ आ आ आ मासोळी साठी तू आला जरी दिलाच्या तुझ्या बाब हाय खरी दिलाच्या तर माझ्या छेडलं तू प्रीत माझं होणार तुमच्या वरी सांगायचं हाय मला दिवस पासून माझ्या मनात तू भिनला गो भिनला गो भिनला गो भिनला गो राजा भिनला गो सांगायचं हाय मला दिवस पासून माझ्या मनात तू भिनला गो तुझ्या आधी पासून हि राणी तुझी हे मनात ठरलाय गो राज करणार मी तुझ्या मनावर मी राणी तू माझा नाखवा तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी संज्ञा दर्या कुमारी कुणी दाखवा राज करणार मी तुझ्या मनावर मी राणी तू माझा नाखवा तुझ्या माझ्या प्रेमाची जोडी संज्ञा दर्या कुमारी कुणी दाखवा मी तुझीच हाय तू माझाच हाय मी तुझीच हाय तू माझाच हाय मी तुझीच हाय तू माझाच हाय समदा वाटतंय रे सपना वाणी समदा वाटतंय रे सपना वाणी तुझ्या आई ची सून तुझं स्वप्नातला मन तू राजा मी तुझी राणी तुझ्या आई ची सून तुझं स्वप्नातला मन तू राजा मी तुझी राणी तुझ्या आई ची सून तुझं स्वप्नातला मन तू राजा मी तुझी राणी तुझ्या आई ची सून तुझं स्वप्नातला मन तू राजा मी तुझी राणी माझ्या आई ची सून माझं स्वप्नातला मन तू देखण्या रूपाची राणी माझ्या आई ची सून माझं स्वप्नातला मन तू देखण्या रूपाची राणी माझ्या आई ची सून माझं स्वप्नातला मन तू देखण्या रूपाची राणी
Sanatçı: Nagsen Sonawane
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 5:28
Toplam: kayıtlı şarkı sözü
Nagsen Sonawane hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı