padmanabh gaikwad ae wali şarkı sözleri

Smiling face वेगळीच phase दमलेल्या घोड्याशी गड्ड्यांची race सिनेमे रोज घेत नाही घोर कुठल्याही bolling वर sixer नि four जेवायला लागतो chicken चा टिक्का खिशात शोधे बच्चन चा सिक्का ओली कि सुक्की कर toss जिंदगी रावडी gang तुझी boss जिंदगी ओली कि सुक्की कर toss जिंदगी रावडी gang तुझी boss जिंदगी ओली कि सुक्की कर toss जिंदगी रावडी gang तुझी boss जिंदगी ढंक्कन काढून मख्खन खातो अरे होऊदे की गाजा वाजा लोगो को खिशे मे रखते आपुन नही पैसा पन मरजिके के राजा ढंक्कन काढून मख्खन खातो अरे होऊदे की गाजा वाजा लोगो को खिशे मे रखते आपुन नही पैसा पन मरजिके के राजा शक पानी तर करतो किती आपल्या life ची ईशकान हाय गोड आंबट आपल्यामध्यी एवडी नमकीण style हाय ओली कि सुक्की कर भेळ जिंदगी रावडीच्या left hand चा खेळ जिंदगी ओली कि सुक्की कर भेळ जिंदगी रावडीच्या left hand चा खेळ जिंदगी ओली कि सुक्की कर toss जिंदगी रावडी gang तुझी boss जिंदगी रावडी मस्तीची बावडी सोडत नाही दोस्तीची चावडी होउदे action देणे का tension मग सोड के पोलीस note mention काहीपण होऊ दे लफडं एकमेकांना सपोर्ट तगाडा कोणीपण समोर येऊ दे फटक्यात करून टाकतो लंगडा आमची घेत नाही जण आमची वाद घेऊन टाक आमचे दोस्तीचे example तुझ्या डायरीत लिहून टाक लयी भारी आमची गॅंग आमची भाषा म्हणजे slam All day all night करतो bang bang bang ओली कि सुकी कर फिष्ठ जिंदगी कुठला बी घेऊ दे twist जिंदगी ओली कि सुकी कर फिष्ठ जिंदगी कुठला बी घेऊ दे twist जिंदगी ओली कि सुक्की कर भेळ जिंदगी रावडीच्या left hand चा खेळ जिंदगी ओली कि सुक्की कर toss जिंदगी रावडी gang तुझी boss जिंदगी
Sanatçı: Padmanabh Gaikwad
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 4:11
Toplam: kayıtlı şarkı sözü
Padmanabh Gaikwad hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı