pankaj harad naakyavar (pankaj harad) şarkı sözleri
होती एक पोरगी नाक्यावर
नजर तिची माझ्यावर
नजरेचा करून गोळीबार
एकाच नजरेत झालो ठार
त्याच वेळेला रोज रोज
येऊन मी तिथंच
करीन प्रपोज
देऊन रेड रोज
झालं न काहीच
राहील सगळेच
तिच्या तर नजरेत
रोज रोज वेगळेच
टाईम पास घेतला मी मनावर
फिदा पण झालो मी कोणावर
लेटेस्ट खबर रोज कानावर
तुम्ही पण फसलेत तर करा हात वर
मला काय पडलंय
तीच ती बघेल
आज एक बघेल
उद्या एक बघेल
पोरांना फसायला
किती वेळ लागेल
तीच तर काम ती
नंबर पण मागेल
देव जाणो हिची
भूक केव्हा भागेल
अजून कुणकुणाशी
अस ही वागेल
हिच्यावर मरणारा
किती दिवस जगेल
रांगेत या सर्वांचा
नंबर इथे लागेल
प्रेमाचा खेळ हा वाऱ्यावर
नसतो कधीच हा थाऱ्यावर
माकडच चांगल्या झाडावर
बाकीच्यांनी भेटा वाड्यावर