pankaj suryawanshi man majhe (rajashree salokhe/pankaj suryawanshi) şarkı sözleri
मन माझे माझे माझे, तुझ्या मागे मागे मागे
फिरते हे असे, होऊन वेडेपिसे
मन माझे माझे माझे, तुझ्या मागे मागे मागे
फिरते हे असे, होऊन वेडेपिसे
ना मला कळले, ना तुला कळले
जुळून आले केव्हा,बंध हे प्रेमाचे
हो~ मी तुझा झालो, माझे मन तुझे झाले
गुंतलेल्या श्वासांचे, बांध हे तुटले
मन माझे माझे माझे, तुझ्या मागे मागे मागे
फिरते हे असे, होऊन वेडेपिसे
सांग सख्या तूच आता रे
वेड्या मनाला का ओढ़ तुझी रे
सर्वस्वी मी झाली तुझी रे
स्वप्न आहे की सारे खरे हे
मन गुंतले तुझ्यामधे ,गाते हे गीत नवे
दिनरात या माझ्या मनी
तुझ्या अठवणींचे थवे
मन माझे माझे माझे, तुझ्या मागे मागे मागे
फिरते हे असे, होऊन वेडेपिसे
श्वास श्वासंना मिळाले, शब्द ओठी हेच आले
I love u, i know you love me too
श्वास श्वासंना मिळाले, शब्द ओठी हेच आले
ना कधी कळले तुझ्यात मी अशी हरवून गेले
तुझी ओढ़ ही लागे जीवा,सहवास तुझा,वाटतो का मला,हवा हवा
मन माझे माझे माझे, तुझ्या मागे मागे मागे
फिरते हे असे, होऊन वेडेपिसे