sagar j shinde rupachi nasha şarkı sözleri

दादा तुला तिची आठवण येते का रे अरे नाय रे बाबा नाय येत मला आठवण मी कधीच विसरलो तिला पण दादा मला तिची जाम आठवण येते रे येईल का रे ती परत हे बघ बाबा एकदा गेलेली व्यक्ती परत येते कि नाय ह्याची काय guarantee नसते बघ सा रे पा पा म प पा पा म प प नि ध प म ग रे नि सा रे रे सा रे रे रे सा रे आ आ आ आ तुझा मुखडा माझे मनानं भरला (हम्म हम्म) तुझ्या नावाला मी गो दिलावर कोरला हा तुझा मुखडा माझे मनानं भरला (हम्म हम्म) तुझ्या नावाला मी गो दिलावर कोरला (हम्म हम्म) पोरी होशील का तू माझी साथ देईन तुला जन्माची तुला बनवूनशी माझी राणी न घडवीन सफर ह्या दर्याची तुझी अदा पोरी माझ्या मनानं गो भिडली तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चढली (ओ ओ ओ ओ) तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चढली (ओ ओ ओ ओ) तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चढली हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो हो गंध तुझा करी येरापिसा रंग तुझा नवा मनी भरतो जसा तुझ्या माग पोरी फिरतो कसा तुझ्या पिरतीचा नाद मला लागला असा नि सा रे सा नि सा रे सा नि सा रे गा रे सा नि सा रे सा हे गंध तुझा करी येरापिसा रंग तुझा नवा मनी भरतो जसा तुझ्या माग पोरी फिरतो कसा तुझ्या पिरतीचा नाद मला लागला असा लांबुनी पाहुनी गो धड धड होतया माझ्या मनात (आ आ आ आ) हासुनी लाजुनी गो कळी खुलतंय तुझे गालान पोरी होशील का तू माझी साथ देईन तुला जन्माची तुला बनवूनशी माझी राणी न घडवीन सफर ह्या दर्याची तुझी अदा पोरी माझ्या मनानं गो भिडली तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चढली (ओ ओ ओ ओ) तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चढली (ओ ओ ओ ओ) आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ आ भास तुझा जेव्हा होतो खुळा स्पर्श तुझा करी बावरा नि सा रे सा नि सा रे सा नि सा रे गा रे सा नि सा रे सा अर्थ नात्यास हा मग आला नवा सहवास तुझा वाटे हवा हवा तुझ्या इश्कान रे पिरमान रे रंगुनी चिंब मी झाले आपल्या पिरमाच्या ह्या लाटेमंदी बेधुंद होऊनि न्हाले सुरु होऊन नवी कहाणी राजा होईल तुझी मी सजणी मला बनवूनशी तुझी रे राणी न घडव सफर ह्या दर्याची (आ आ आ आ) रात पुनवेची जशी आभाळी र सजली बात तुझ्या दिलाची ह्या मनाला र कळली (ओ ओ ओ ओ) बात तुझ्या दिलाची ह्या मनाला र कळली (ओ ओ ओ ओ) तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चढली तुझ्या रूपाची नशा ह्या कालजानं गो चढली (आ आ आ)
Sanatçı: Sagar J Shinde
Türü: Belirtilmemiş
Ajans/Yapımcı: Belirtilmemiş
Şarkı Süresi: 5:23
Toplam: kayıtlı şarkı sözü
Sagar J Shinde hakkında bilgi girilmemiş.

Fotoğrafı